श्री वेताळ महारुद्र संस्थान

उत्सव पत्रिका

श्री वेताळ महारुद्र संस्थान, शिरोडवाडी–मुळगांव, गोवा येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक उत्सवांची अधिकृत उत्सव पत्रिका खाली दिली आहे.

उत्सवांच्या वेळा व कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतो. भाविकांनी आवश्यक माहितीकरिता देवस्थानाशी संपर्क साधावा.