श्री वेताळ महारुद्र संस्थान

देवस्थान खालील दिवसांत प्रसाद घेत नाही

चैत्र : शुक्ल प्रतिपदा, अष्टमी ते एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.

वैशाख : शुक्ल तृतीया, एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.

ज्येष्ठ : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.

श्रावण : प्रत्येक रविवार, शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.

भाद्रपद : शुक्ल तृतीया ते पंचमी, एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.

अश्विन : शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत वद्य एकादशी, द्वादशी, अमावस्या.

कार्तिक : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, पासून वद्य द्वितीया, वद्य एकादशी, अमावस्या.

मार्गशीर्ष : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.

पौष : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.

माघ : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, (महाशिवरात्र) अमावस्या.

फाल्गुन : शुक्ल सप्तमी, शुक्ल एकादशी, पौर्णिमा ते अमावस्या.

या शिवाय कर्क संक्रांत, मकर संक्रांत तसेच सूर्य किंवा चंद्रग्रहण दिवशी प्रसाद घेत नाही.