Calendar
About Vetoba  |  Utsava Patrika  |  Karyakram Patrika  |  Donations  |  Mahajan  |  Contact Us  | 
 Welcome

About Us >> देवस्थानांत खालील दिवसांत प्रसाद घेत नाहीत. Back
देवस्थानांत खालील दिवसांत प्रसाद घेत नाहीत.
चैत्र : शुक्ल प्रतिपदा, अष्टमी ते एकादशी, पौर्णिमा; वद्य एकादशी, अमावस्या.
वैशाख : शुक्ल तृतीया, एकादशी पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.
जेष्ठ : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.
श्रावण : प्रत्येक रविवार, शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.
भाद्रपद : शुक्ल तृतीया ते पंचमी, एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.
अश्विन : शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमापर्यंत वद्य एकादशी, द्वादशी, अमावस्या.
कार्तिक : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, पासून वद्य तृतीया, वद्य एकादशी, अमावस्या.
मार्गशीर्ष : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.
पौष : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, अमावस्या.
माघ : शुक्ल एकादशी, पौर्णिमा, वद्य एकादशी, (महाशिवरात्र) अमावस्या.
फाल्गुन : शुक्ल सप्तमी, शुक्ल एकादशी, पौर्णिमा ते अमावस्या.

या शिवाय कर्क संक्रांत, मकर संक्रांत आणि सूर्य किंवा चंद्रग्रहण दिवशी प्रसाद घेत नाहीत.

श्री. मोहन मंजनाथ पंडीत यांच्या हस्ते आज दिनांक २९ फेब्रुवारी २०१२ रोजी सदर संकेतस्थळ (Website) अर्पण करण्यात येत आहे.

2012 - 24, All rights reserved, Vetal Maharudra Mulgaon Santhan, Goa, India.
Maintained by Infotools® , Pune   |   *Last updated on :   |   Add this Website to favorites !